ratan tata happy birthday wishes 


ratan tata birthday :  देशातील सर्वात श्रीमंत असलेले एक उद्योजक रतन टाटा चा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


ratan tata happy birthday wishes


         भारतातील उद्योजक जगात सर्वात श्रीमंत रतन टाटा चे नाव सर्व भारतीयाच्या तोंडात आहे रतन टाटाचा आज जन्म दिवस आहे त्यांना आज 85 वर्ष पूर्ण झाले देशाच्या विकासा मध्ये त्यांचे फार योगदान आहे भारतातील असंख्य लोकांना त्यांनी रोजगार निर्माणकेला असे थोर उद्योजन होण ही काळाजी गरज आहे.


Red more...