marathi quotes/marathi Shayari


  marathi Shayari: तुझा साठी काय पन!

marathi quotes/marathi Shayari


मी तुझ्यासाठी काय आहे? तिने विचारले, मी जवळ जाऊन तिला अलिंगन दिले. आणि म्हणालो सर्वकाही.


फूलातून जसा सुगंध येतो आणि सुर्यातुन प्रकाश येतो, तसा माझ्या प्रतेक श्वासात तुझे नाव येते.


चालता चालता मिळालीस तु, बघता बघता माझी झालिस तू.


तुझा साठी काय पन!


माझं जग तुझ्या पासुन सुरु होत, आणि तुझ्या पर्यंत संपते.



तुझं माझं आयुष्य जीवन एक  एक गान आहे, तुझं माझं सह जीवन नक्षत्रांच देन आहे.


खुबी माझ्यात एवढी नाही कि एखादया मनात घर करून जाईन, पण विसरणें सुद्धा अशक्य होईल.



प्रेम असो या मैत्री हृदया पासून केली तर, तिच्या शिवाय एक मिनट सुद्धा राहू शकत नाही.

Next more,,,